गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सामाजिक – आर्थिकस्तराचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास By कु. सुवर्णा ना. भोंगळे and डॉ. अर्चना के. ठाकरे
ABSTRACT सामाजिक स्तरीकरणात कुटुंब व समाज हे घटक प्रामुख्याने येतात. कुटुंब हा समाजातील लघुस्वरूपाचा घटक